अजनी रेल्वे क्वॉटर, रामबाग, जाटतरोडी, इंदिरानगरमधील नागरिक बुधवारी काँग्रेसनगर चौकातील भेंडे गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे होते.
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
अजनी रेल्वे क्वॉटर, रामबाग, जाटतरोडी, इंदिरानगरमधील नागरिक बुधवारी काँग्रेसनगर चौकातील भेंडे गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे होते.
मिहान प्रकल्पात सेझ, नॉन सेझ आणि प्रशासकीय इमारतीमध्ये उद्योजकांना जागा देण्यात आली आहे.
रेल्वेस्थानकासमोरील उड्डाण पूल तोडून त्याऐवजी सहा पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुलगावमध्ये काही महिन्यांपासून दारूगोळा नष्ट करण्यात येत आहे
संत्र्यांचा रस जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे अनेक देशांनी बीजरहित संत्र्यांचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला.
आरपीएफने नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा येथे केलेल्या कारवाईत एकेका एजन्टकडे २०० ते ३०० बनावट आयडी असल्याचे आढळून आले.
हिंगणा तालुक्यातील खडकी या गावात तब्बल ३८ शेतकऱ्यांना प्रशासकीय घोळाचा फटका बसला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाची इमारत मोक्याच्या जागी आहे.
भारत आणि रशिया यांची संयुक्त कंपनी ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’ने भारतात २००७ पासून कामाला सुरुवात केली.
‘एनएमआरडीए’चा पहिला अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आला.
सरकारमध्ये आल्यानंतर सर्व अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे आश्वासन दिले.
महामेट्रोच्या नियोजनावेळी अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने (यूएमटीसी) शहरातील पार्किंगचा अभ्यास केला होता.