विधानसभेत आजी-माजी अध्यक्षांमध्ये खडाजंगी झाली.
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
नागपूर महापालिकेतर्फे घाटावर गोवऱ्या आणि लाकूड नि:शुल्क देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हवाई दलाच्या गजराज प्रकल्पाची जमीन मिहानला विकसित करण्यासाठी आवश्यक आहे.
जरीपटका, मारुती शोरूम, वीटभट्टी चौकात तीन वर्षांत २९ अपघाती मृत्यू
कीटकनाशक उत्पादक कंपन्यांचे दुर्लक्ष
नागपूर-नागभीड ब्रॉडगेजमुळे पूर्व विदर्भाचा विकास
महापालिकेची त्रयस्थ तपासणी म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे यातून स्पष्ट होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला वेग दिल्याचा दावा फोल ठरला आहे.
निश्चलनीकरणानंतर सर्वच पातळीवर रोकडरहित व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे.
जनमंचने २८ जून २०१५ ला डाव्या कालव्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सिंचन शोध यात्रा काढली होती.