अपघातग्रस्त डायमंड डी ए४२ विमान हे अत्याधुनिक होते
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
अपघातग्रस्त डायमंड डी ए४२ विमान हे अत्याधुनिक होते
परिसरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी या नैसर्गिक हक्कासाठी देखील संघर्ष येथील करावा लागत आहे.
शहर विकास आराखडय़ात कंपोस्ट डेपो म्हणून भांडेवाडी येथे जागा आरक्षित होती.
कचराघर आणि नागरिक वस्त्या यांच्या ५०० मीटरचा आवश्यक बफर झोन नाही.
२५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या संपूर्ण नागपूर शहराचा कचरा भांडेवाडीत गोळा केला जातो.
ऑनलाईन तिकीट विक्री असल्याने गैरव्यवहाराला थारा नाही.
मोतीबाग इनॉक्युलम प्रकल्प हा भारतीय रेल्वेचा एकमेव प्रकल्प आहे.
नागपूर सुधार प्रन्यासने गुंठेवारी ले-आऊट नियमित करण्याचे काम सुरू केले आहे.
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरही या सरकारने सोयीने मौन बाळगले आहे.
नागपुरातील केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेत संत्री, मोसंबी आणि निंबूया फळांमध्ये संशोधन केले जाते.