आगीचे प्रमुख कारण गोदामांच्या देखभाल-दुरुस्तीचे समोर येत आहे.
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
आगीचे प्रमुख कारण गोदामांच्या देखभाल-दुरुस्तीचे समोर येत आहे.
रेल्वेतील अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी पथक तयार करण्यात आले.
७१० किमीच्या अतिद्रुतगती मार्गाची आखणी निश्चित; दोन्ही शहरांतील अंतर ९० किमीने घटणार
महापालिकेतील बांधकाम आणि निविदा प्रक्रियेतील जाणकारांकडून धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या या गाडय़ांमध्ये प्रवाशांची गैरसोय आणि लूटही होते.
बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मिहान-सेझ प्रकल्पासाठी शिवणगाव येथील जमीन संपादित करून २००८ मध्ये मोबदला देण्यास प्रारंभ झाला.
राज्यातील शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.
१० किलोमीटरचा परिसर असलेल्या या टेकडीवर एकही झाड नसल्याने तिला नंगी टेकडी असे म्हटले जात होते.
सुरनकोटमार्गे मुगल रोडने काश्मीर खोऱ्यात जाताना दहशतवाद्यांसाठी हिल काका नंदनवन झाले होते.