उमरेड-क-हांडला अभयारण्यातून जाणाऱ्या नागपूर ते आरमोरी या महामार्गाचे काम करणे केंद्र सरकारला जड जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
उमरेड-क-हांडला अभयारण्यातून जाणाऱ्या नागपूर ते आरमोरी या महामार्गाचे काम करणे केंद्र सरकारला जड जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘हाय-स्पीड’ वाहतूक व्यवस्था हाताळण्यास सक्षम रेल्वे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जुने रूळ बदलण्यावर भर दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला राज्यात फारसे यश आले नाही.
भारतीय रेल्वेने रुळांचे वजन वाढवून रेल्वे मार्गाचे अद्यावतीकरण सुरू केले असून त्यामुळे भारतीय रेल्वे अधिक वेगवान होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मात…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ७२ वसतिगृह सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. हे वसतिगृह राज्य सरकार इमारत भाड्याने घेऊन स्वत: चालवणार आहे.…
केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी पताका फडकावली. मात्र, उत्तर नागपूर…
रेल्वेत खाद्यपदार्थ खाल्ल्याने विषबाधांचे प्रमाण वाढत आहेत. या वाढत्या प्रकारांमुळे ‘आयआरसीटीसी’च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उन्हाळ्यात रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षित डब्यातही गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे आरक्षित तिकीट असूनही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने पश्चिम बंगाल सरकारला सहा महिन्यात ओबीसींचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची सूचना केली होती.
रेल्वेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रेत म्हणजे मालवाहतूक! ती वाढावी म्हणून रेल्वेने या सेवेचे द्वार खासगी क्षेत्रासाठी खुले केले आहे.