मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली.
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त मुख्य अभियंता अशोक शंभरकर आणि सामाजिक कार्यकर्ते अमिताभ पावडे यांनी शहरातील पदपथावर आपले मत व्यक्त केले.
विविध क्षेत्रात आपले प्रस्थ निर्माण करणाऱ्या अदानी समुहाने आता रेल्वेच्या मालवाहतूक क्षेत्रातही शिरकाव केला आहे.
२०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवासी संख्या २.२८ लाखांनी वाढली आहे. नागपूरसाठी ही प्रवासी संख्या आजवरची सर्वाधिक आहे. याशिवाय उन्हाळी…
परदेशात उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे सुरू झाली नाही.
आता आरक्षित तिकीट मिळाले नाही तरी प्रवासी आरक्षित डब्यात बसून दंड भरून प्रवास करू लागले. परिणामी आरक्षित डब्यातील प्रवाशांना गैरसोयींचा…
देशात गांज्यावर बंदी असलीतरी विविध राज्यातून दिल्लीकडे रेल्वे मार्गाने मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी केली जात असल्याची बाब समोर येत आहे.
बसेसची खरेदी, देखभाल- दुरुस्ती असो किंवा फेऱ्यांचे वेळापत्रक. यातील घोळांमुळे शहर बसची सेवेपेक्षा अप्रतिष्ठाच जास्त झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता विविध राजकीय पक्षांनी २७६ विमान आणि हेलिकॉप्टरद्वारे नागपूर गाठले.
महापालिकेने २५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी, दहा वर्षांसाठी संचालन आणि व्यवस्थापनासाठी १३०० कोटींची निविदा काढली. ही निविदा भरण्यासाठी ८४ दिवसांची मुदत…
वीजनिर्मिती आणि उद्योगधंद्यासाठी कोळसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कोळसा वाहतूक बहुतांशवेळा रेल्वेने केली जाते.
गेल्या वर्षी अंबाझरी तलाव आणि नाग नदीशेजारील वस्त्यांना पुराचा मोठा फटका बसला. परंतु, अंबाझरी तलावाबाबत २०१८ पासून प्रशासन उच्च न्यायालयात…