भारतातली लोकशाही ही मुळात एका दरिद्री, अतोनात विषम आणि म्हणून अन्यायग्रस्त समाजात साकारलेली लोकशाही होती/ आहे
भारतातली लोकशाही ही मुळात एका दरिद्री, अतोनात विषम आणि म्हणून अन्यायग्रस्त समाजात साकारलेली लोकशाही होती/ आहे
राष्ट्रीय स्वातंत्र्याचे स्वप्न हे तेव्हाच्या ऑगस्ट क्रांतीत एक प्रधान कथानक होते.
कुटुंबाविषयीच्या या ‘निरागस’ आकलनाला राजकीय-सामाजिक सिद्धांतनांमध्ये सर्वप्रथम छेद दिला तो मार्क्सच्याही पूर्वी हेगेलने
इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या साथीला आहे तो स्थलांतरित मजुरांचा विषण्ण आक्रोश आणि कामगार कायद्यांमधील प्रस्तावित बदलांचे भयावह वास्तव!
आणीबाणीच्या काळातल्या वीस कलमी कार्यक्रमांकडून एक कलमी अजेंडय़ाकडे झालेली वाटचाल आजची नाही
एडवर्ड हॉपर हा विसाव्या शतकातल्या अमेरिकेतला एक प्रसिद्ध वास्तववादी चित्रकार
करोनाच्या उद्रेकाची माहिती सुरुवातीला चीनने आणि नंतर थायलंडने दडवली असा आरोप त्यांच्यावर केला जातो.
एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगातल्या शत्रुभावी राष्ट्रवादाने एका उलट दिशेच्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
काटय़ाने काटा काढावा तशी लोकशाही व्यवहारांतूनच लोकशाही व्यवस्थांची तिरडी बांधली जाते.
आपला राष्ट्रीय समाज ‘निवडक सामूहिक स्मृतिभ्रंशा’चा रुग्ण ठरण्याची दाट शक्यता आहेच.
स्वाती चतुर्वेदी, रोहिणी सिंग आणि राणा अय्युब या तीन धाडसी पत्रकार स्त्रियांच्या कहाण्या मांडल्या आहेत
‘अफ्स्पा’ कायद्याविरोधात मणिपूरच्या इरोम शर्मिला यांनी तब्बल १६ वर्षे उपोषण केले.