रत्नागिरी जिल्ह्य़ात जलयुक्त योजनेतील कामांबाबत वर्षभर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ात जलयुक्त योजनेतील कामांबाबत वर्षभर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
या तिन्ही क्रीडाप्रकारांत प्रत्येक संघाला तीन ते चार साखळी सामने खेळावे लागणार आहेत.
हवामान बदल झाला की हापूस आंब्याच्या झाडांवर परिणाम झालाच म्हणून समजायचे.
दुग्धोत्पादनाची परिस्थिती सुधारत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
प्रवेश प्रक्रियाच लांबल्याने शैक्षणिक नियोजन अडचणीत
मनुष्यबळाच्या समस्येने ग्रासलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान दिलासा देणारे ठरले.
माहामार्गालगत अनेक बियर बार, परमिट रूम आणि देशी दारूची दुकाने आहेत.
राज्य सरकारमधील सत्तेची सूत्रे या निर्णयप्रक्रियेत वापरण्यासही शिवसेना नेत्यांची मदत फलदायी ठरली
कदम पितापुत्रांच्या संदिग्ध भूमिकेवर निशाणा साधण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे.
टपाल विभागाची महसुली सेवा क्षेत्रात भरारी
या प्रकरणामुळे जिह्यातील घरकुल योजनेची कार्यवाही नव्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
प्रतिकूल हवामानामुळे गुजर यांचे पार्थिव मंडणगडमध्ये आणण्यात अडचणी