तालुकास्तरावरील अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक बदल्यांची प्रक्रियाही रखडली आहे.
तालुकास्तरावरील अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक बदल्यांची प्रक्रियाही रखडली आहे.
सध्या पौष्टिक खाद्यसंस्कृती आणि खवय्यांचीही संख्या वाढते आहे.
दोन-अडीच शतकांपूर्वी बार्टर पद्धत जाऊन रुपयाला महत्त्व येऊ लागले.
आपल्या यशाचे श्रेय शाळेला देताना सलोनीने अभ्यासाचा पॅटर्न उलगडून दाखवला.
यंदा सत्तापरिवर्तन झाल्याने पंचायत समितीतर्फे ११ मे रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले.
या निवडणुकीत दळवी समर्थकांचे बळ मिळूनही भाजपला एकही जागा मिळवता आली नाही.
कोकण कृषी विद्यापीठाची माहिती
कोकण कृषी विद्यापीठाने पांढरा कांदा चार बाय सहा इंचावर लागवड करण्याची शिफारस केली आहे.
भारतीय काजू बी बाजारात स्वत:ची आíथक सिद्धता करण्यास आतापर्यंत अपयशी ठरली होती.