याच संवादलेखनाच्या निमित्ताने मुद्दा येतो तो संवादाच्या रीतीचा आणि त्याचसोबत लेखकाच्या स्वातंत्र्याचा.
याच संवादलेखनाच्या निमित्ताने मुद्दा येतो तो संवादाच्या रीतीचा आणि त्याचसोबत लेखकाच्या स्वातंत्र्याचा.
..आक्षेप नावाची गोष्ट स्वत:सोबत अपेक्षाही आणते. अनेकदा आक्षेपांपेक्षाही अपेक्षांचे मूल्य अधिक.
बुद्धी-मन-सृजनशीलता यांच्या व्यक्त होण्यासाठी चाललेल्या चळवळ्या धडपडीला वाव देणारा हा एक मार्ग.