
शास्त्रकारांनी पचन नीट व्हावे यासाठीच चातुर्मासात विविध सणांच्या निमित्ताने उपाय करायला सांगितले आहेत.
शास्त्रकारांनी पचन नीट व्हावे यासाठीच चातुर्मासात विविध सणांच्या निमित्ताने उपाय करायला सांगितले आहेत.
सध्या शहरांबरोबर खेडय़ांमध्येही कोल्ड ड्रिंक्सचा वापर वाढलेला आहे
पाव चमचा हळद व पाव चमचा मीठ ग्लासभर गरम पाण्यात विरघळवून त्याच्या गुळण्या कराव्यात.
त्वचेच्या उष्णतेच्या समतोलासाठी शरीरातील अग्नीसुद्धा योग्य मात्रेत हवा.
पिंपळीचूर्ण मधातून घेतल्यास भूक लागते, पचन सुधारते. अंग गार पडले असता शरीरात उब निर्माण होते.
गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.
पित्त प्रकृती किंवा पित्ताचा वारंवार त्रास होत असलेल्यांनी रोज सकाळी उपाशीपोटी ‘मोरावळा’ खावा.
आंबट रसाची पूर्तता व उत्तम पाचक म्हणून आपल्याकडे कोकमाचा वापर रोज करतात.
जायफळ दुधात उगाळून कपाळावर लेप दिल्याने किंवा झोपताना जायफळाची कॉफी प्यायल्याने झोप छान लागते.
औषधांमध्ये बेलफळ वापरतात. कच्चे व पूर्ण पिकलेले बेलफळ यांचा औषधांत उपयोग करतात.