
नारळाचे पाणी हे गोड आणि थंड आहे, त्याने शरीराची आग, उष्णता कमी होते. स
नारळाचे पाणी हे गोड आणि थंड आहे, त्याने शरीराची आग, उष्णता कमी होते. स
पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी.
विडय़ाचे पान उष्ण असल्यामुळे वात व कफ विकारांमध्ये ते उपयोगी आहे.
अर्धशिशीवर ‘अर्धी सुपारी’ उगाळून दुखणाऱ्या अध्र्या बाजूच्या कपाळावर लेप लावावा.
कोणत्याही जखमेत रक्तस्राव लगेच थांबण्यासाठी आणि जखम र्निजतुक राहाण्यासाठी हळद चेपावी.
हळद व गुळाच्या वाटाण्या एवढय़ा गोळय़ा करून वारंवार चघळाव्या. त्याने खोकल्याची ढास थांबते.
रबी (जाडी) कमी करण्यासाठी पथ्य आणि व्यायामाबरोबर याचा खूपच फायदा होतो.
पाचक द्रव्यांमध्ये सुंठ, आले, ओव्यानंतर लिंबाचा क्रमांक लागतो.
सुंठीची पावडर तुपावर भाजावी आणि खडीसाखरेच्या पाकातून रोज सकाळी घ्यावी.
ठ, ज्येष्ठमध व सीतोपला चूर्णही मधातून चाटवल्यास बऱ्याच दिवसांचे खोकले बरे होतात.
सुंठ घेतल्यावर पित्त होते, हा गैरसमज आहे. सुंठ फक्त चवीला तिखट आहे.