सर्दी-सायनस असो किंवा पित्ताने डोकेदुखी असो, आले ठेचून त्याचा चोथा कपाळावर घासावा किंवा आल्याचा रस टाळूवर चोळावा.
सर्दी-सायनस असो किंवा पित्ताने डोकेदुखी असो, आले ठेचून त्याचा चोथा कपाळावर घासावा किंवा आल्याचा रस टाळूवर चोळावा.
जेवल्यावर पोटात जळजळत असेल तर ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध यांची सुपारी चावून खावी.
कोरफडीच्या पाच मिलिलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा. त्यामुळे भूक लागते.
हल्ली उठसूट सर्वाच्या तोंडात आणि घरात ‘अॅलोवेरा’ हे नाव नको एवढे स्तोम माजवून बसले आहे.
उन्हाळ्यात पचायला हलके अन्न खावे. थोडे तिखट, कडू, तुरट रसांचे पदार्थ खावेत.