ही लेखमाला आजच्या लेखाबरोबर संपली असली तरीही त्यातून वाचनाचं महत्त्व ठसवण्याचा सातत्याने प्रयत्न केला तो सर्वदूर पसरावा.. इतकंच.
ही लेखमाला आजच्या लेखाबरोबर संपली असली तरीही त्यातून वाचनाचं महत्त्व ठसवण्याचा सातत्याने प्रयत्न केला तो सर्वदूर पसरावा.. इतकंच.
मुलांना कसे वाढवावे हे जसे शास्त्र आहे, तसेच कसे शिकवावे हेही शास्त्रच आहे.
आपल्या आजूबाजूला अनेक मुले शिक्षणाशिवाय हिंडताना दिसतात. त्यांना शिकवावे असे अनेकांना वाटते.
मनातले विचार लिहून व्यक्त करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याचे उदाहरण म्हणून सांगितलेली ती गोष्ट.
मुलांचा हात असा लिहिता होताना पाहणं खूप आनंददायी असतं. यातून त्यांच्या कल्पनाशक्तीला एरवी क्वचितच मिळणारी चालना देता येते.
मुलांची वाचनक्षमता कमी असण्याचे एक कारण वाचनसरावाचा अभाव हे आहे. वाचन हे एक कौशल्य आहे
वस्तीगणिक विचार केला तर प्रत्येक वस्तीवर असे एखाद् दुसरेच मूल असते, पण सर्वाचा एकत्रित विचार केला तर ही संख्या पुष्कळच…
वाटेतला अडथळा दूर करण्याऐवजी त्याला वळसा घालून आम्ही पुढे जातो. मुलांना शिकवणे हे आमचे मूळ ध्येय..
एखादा वर्ग अचानक बंद होणे ही आमच्यासाठी नवी गोष्ट नाही. अशा वेळेला बहुधा तिथली वस्तीच उठून गेलेली असते
पालकांना वारंवार शाळेत जाण्याची, तेथील शिक्षकांशी बोलण्याची सवय करून द्यावी लागते.
आपण आपल्या घरातच बघितले तरी मूल शिकावे म्हणून आपण किती प्रकारे प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात येईल.
मागील दोन लेखात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांबरोबर काम करताना आम्हाला आलेल्या अनुभवांविषयी समजून घेतलं.