‘मेटिगेशन मेजर्स’वर गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
‘मेटिगेशन मेजर्स’वर गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
अंबाझरी घाटाचे प्रवेशद्वार मोडकळीस आले असून ते तारेने बांधलेले आहे
राज्याने गेल्या वर्षभरात वीजप्रवाहामुळे एक-दोन नव्हे तर सहा वाघ गमावले.
जेरबंद केलेल्या वाघांना जंगलात सोडण्यास राज्याचे वनखाते अजूनही तयार आणि सक्षम नाही,
मध्य भारतात या संपूर्ण एक वर्षांत वीजप्रवाहामुळे दहा वाघ आणि तीन बिबटय़ांना जीव गमवावा लागला.
पारंपरिक ते अत्याधुनिक अशी झेप घेणाऱ्या या कुटुंबाने परंपरेला मात्र कुठेच तडा जाऊ दिला नाही.
राजीवनगर चौकात अलीकडेच झालेल्या दोन अपघातांनी गडकरींच्या वचनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून बोर अभयारण्यात सोडलेल्या वाघिणीच्या मृत्युदंडावर न्यायालयाची मोहोर उमटली.
जलाशयांमध्ये गेल्या काही वर्षांत ‘बेशरम’(इकोर्निया) सारख्या बाहेरच्या वनस्पतींचा प्रादुर्भाव होत आहे.
पर्यावरण खात्याचा निर्णय पर्यावरणाच्याच मुळावर
मानव आणि वाघाच्या संघर्षांत झालेली वाढ, यात जाणारे बळी यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.