स्थलांतराची कारणे वेगळी
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
एकाच परिसरातील या सभागृहांमुळे आणि एकाच दिवशी मंगल कार्य असेल तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.
वनखात्याला वाघाशी काहीच देणेघेणे नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
भिरामुळे संपूर्ण राज्यातच उष्णतेच्या लाटेचे भाकीत वर्तवण्यात आले.
भिरामधल्या तापमानाच्या नोंदी भारतीय हवामान खाते नव्हे तर तिथल्या तहसील कार्यालयातला कर्मचारी घेतो.
ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून महाराष्ट्राने आतापर्यंत २६ गावांचे पुनर्वसन यशस्वीरीत्या पार पाडले आहे.
प्रत्यक्षात महिलांच्या प्रश्नांवर उमेदवार फार बोलतच नसल्याचे चित्र आज ठिकठिकाणी फिरताना दिसून आले.
विदेशातील अनेक शहरांनी अत्याधुनिक होताना पर्यावरणाचा विचार सर्वात आधी केला.
महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी एकापाठोपाठ एक वाघांच्या शिकारी उघडकीस आल्या
भारताचे संरक्षित क्षेत्र २०१६ पर्यंत दहा टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला, पण तुलनेने कर्मचारी ६० टक्के आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याची दखल घेतली गेली त्या ‘जय’च्या बेपत्ता होण्याने वन खात्यात रणकंदन माजले आहे.