पूर्व आणि मध्य नागपूरच्या काही वस्त्यांचा समावेश असलेला दक्षिण नागपूर मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.
पूर्व आणि मध्य नागपूरच्या काही वस्त्यांचा समावेश असलेला दक्षिण नागपूर मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.
विकास आराखडय़ानुसार भरतनगर ते तेलंगखेडी असा अमरावती रोडला पर्यायी मार्ग प्रस्तावित आहे.
केंद्र शासनाच्या सव्र्हेक्षणात शहराचा क्रमांक ५३ वरून ५५ व्या स्थानावर गेला आहे.
कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण आणि नियमित लागणाऱ्या आगी मुळे हा भाग असुरक्षित आहे.
आमचे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन कोणतेच काम करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वी संगीत नाटकाला मोठा प्रेक्षक वर्ग होता. त्यामुळे नाटकाला राजाश्रय आणि लोकाश्रय लाभायचे.
ओला व सुका कचऱ्यासोबत भांडेवाडीत या निकामी साहित्याचे विलगीकरण केले जाते.
कचऱ्यापासून बायोऑईल, मिथेन आणि बायोचरची निर्मिती केली जाणार आहे.
नागपूर हागणदारी मुक्त शहर म्हणून सरकारने घोषित केले असले तरी वास्तविकता वेगळी आहे.
प्रत्येक मोठय़ा शहरात उद्भवणारी कचऱ्याची समस्या नागपुरातही गंभीर होत चालली आहे.
स्वच्छ भारत योजनेअंतर्गत महापालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात आहे.