शहराच्या शंभर वर्षांच्या इतिहासात येथील स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रगती नगरपालिका ते महापालिका अशी झाली आहे.
शहराच्या शंभर वर्षांच्या इतिहासात येथील स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रगती नगरपालिका ते महापालिका अशी झाली आहे.
अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना बसण्यासाठी व्यवस्था असली तरी त्या ठिकाणी कचरा असतो.
अंत्यविधी सुरळीत पार पडावा म्हणून महापालिका करीत असलेला लाखो रुपयांचा खर्च उपयोगशून्य ठरला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणाऱ्या काही तरुण स्वयंसेवकांनी एकत्र येऊन काही समाजपयोगी उपक्रम हाती घेतले.
भारतीय संस्कृती व देशी मूल्ये देशवासीयांमध्ये रुजावीत, या हेतूने संघाने कुटुंब प्रबोधन नामक मोहीम हाती घेतली आहे
पालकांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.
मंगल कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव आहे. प्रवेशद्वार पदपथावर आहे.
जनतेचे प्रश्न महापालिकेच्या सभागृहात मांडून त्यांचे निराकरण करणे, हे नगरसेवकांचे कर्तव्य ठरते.
संघ परिवारामध्ये भाजप उमेदवारांविरोधात मोठय़ा प्रमाणात नाराजी असल्याचे दिसत आहे.
घरोघरी पाळण्यात येणाऱ्या कुत्र्यांना घरातील एक सदस्य म्हणूनच वागवले जाते.
आक्रमकांनी येथील धर्म नष्ट करण्यासाठी जे उपाय योजले त्यात एक होता गोवध!