
मंत्रिमंडळातील नरसिंह रावांचे स्थान पाहता त्यांना सीमा सुरक्षा दलाचे विमान वापरण्याची परवानगी होती.
मंत्रिमंडळातील नरसिंह रावांचे स्थान पाहता त्यांना सीमा सुरक्षा दलाचे विमान वापरण्याची परवानगी होती.
नरसिंह राव कायद्याच्या पदवीसाठी (एलएल. बी.) नागपूरला आले. इथे येताच त्यांना नागपूर आणि पुण्यातील फरक ध्यानात आला.
काही दिवसांनंतर मात्र खाजगी सचिवांनी माझ्याकडून गेलेल्या फाइल्स न वाचता सरळ मंत्र्यांकडे पाठवण्यास सुरुवात केली.
प्रशासकीयदृष्टय़ा भारत सरकारमधील हे एक अतिशय महत्त्वाचे खाते आहे.
महाराष्ट्राने असा सर्वगुणसंपन्न नेता देशाला दिला याचा आजही अभिमान वाटतो.
मोरारजी देसाई यांच्या निवासस्थानी रात्री विश्रांतीसाठी आलेल्या यशवंतरावांना बिजू पटनाईक यांचा फोन आला.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक रेल्वेगाडीचा एक वा कमीत कमी अर्धा तरी डबा लष्करासाठी आरक्षित असे.
महाराष्ट्रातील जनतेच्या प्रखर विरोधाचा परिणाम दिल्लीवर होत होता.
यशवंतरावांना एका परिचित व्यक्तीने रयत शिक्षण संस्थेतील एका कर्तृत्ववान तरुण शिक्षकाची ओळख करून दिली.
‘दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते’ ही म्हण आजच्या काळात कोणाचेही मूल्यमापन करताना लक्षात ठेवली पाहिजे.
वैचारिक सिद्धांताचा अचूकपणा मी तोच जाणतो, ज्यातून कार्याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो.