रमेश पाटील

पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील सौरदिवे बंद

ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाशाची सोय होऊन विजेचीही बचत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाची योजना आखली होती.

गारगाई प्रकल्प अडचणीत

भविष्यात पाणीटंचाई भासू नये याकरिता मुंबई महापालिकेने संपूर्ण खर्चाच्या अंदाजपत्रकासह तयार केलेला प्रस्तावित वाडा तालुक्यातील गारगाई पाणी प्रकल्प पर्यावरण विभाग,…

एका छोटय़ाशा खोलीत ग्रामीण रुग्णालय

वाडा व भिवंडी या दोन तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या अंबाडी ग्रामीण रुग्णालयाच्या अवस्थेत गेल्या १५ वर्षांपासून काहीएक बदल करण्यात आलेला नाही.

दारिद्रय़रेषेखालील कुटुंबाची यादी १५ वर्षे जुनीच

गेल्या १५ वर्षांपासून दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांचा सव्‍‌र्हे झाला नसल्याने पालघर जिल्ह्यतील आदिवासी ग्रामीण आणि दुर्गम भागात अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.

विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

पालघर जिल्ह्यतील तलासरी, मोखाडा व विक्रमगड या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी बुधवार, १…

‘एमएमआरडीए’मधून वाडा तालुक्याला पुन्हा डावलले

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून  ग्रामीण भागाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने एमएमआरडीएच्या क्षेत्रात दरवर्षी विस्तार करण्यात येतो.

एसटी कर्मचाऱ्यांना धार्मिक स्थळांचा आसरा

एसटी संपात सहभागी असलेल्या वाडा आगारातील  कर्मचाऱ्यांनी आश्रय घेतलेल्या येथील विश्रामगृहाला टाळे ठोकल्यामुळे या कर्मचाऱ्यांना मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे.

भात खरेदी थांबल्याने शेतकरी संकटात

भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या वाडा तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करून मोठय़ा कष्टाने भाताचे उत्पादन घेतो,…

लोकसत्ता विशेष