
दीड वर्षांपूर्वी (जानेवारी २०२०) झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकून मोठे यश मिळविले होते
दीड वर्षांपूर्वी (जानेवारी २०२०) झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकून मोठे यश मिळविले होते
गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला जाऊ लागला आहे.
गेल्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाताची खरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात आली आहे.
तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा शिरीषपाडा-खानिवली हा अवघा सहा किलोमीटरचा रस्ता येथील ठेकेदारांसाठी उत्पन्नाचे साधन ठरला आहे.
पालघर, ठाणे व रायगड या तिन्ही जिल्ह्यांत भातशेती मोठय़ा प्रमाणात केली जाते.
शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या वाडय़ातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अवस्था दयनीय झाली आहे.
वाडा तालुक्यातील शेती उत्पादनावर करोनाचा सावट पसरले आहे. निर्बंधामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
जम्बो ऑक्सिजन टँकच्या वॉल्व्हमधून सुरू झाली होती गळती!
वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील सुमारे १४,५०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते.
दुसरीकडे इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग अतिरिक्त भाराने मेटाकुटीला आला आहे.
शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत विक्रमगड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरीची योजना कार्यान्वित करण्यात आली होती.
शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने आदिवासी भागातील व्यावसायिक चिंतेत