
अतिवृष्टीत पुराचे पाणी गावात शिरून घरांसह, जनावरांचीही वाताहात
अतिवृष्टीत पुराचे पाणी गावात शिरून घरांसह, जनावरांचीही वाताहात
आश्रमशाळेत एकूण ६२१ विद्यार्थी असून यातील ४३० विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी आहेत.
भौगोलिक मानांकन मिळवून देण्यात वाडय़ातील नेतृत्व उदासीन
या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी दोन डॉक्टरांच्या जागा मंजूर आहेत.
वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवर भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. येथील टेकडय़ांचे सपाटीकरण करण्यात येत आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम जंगलातून मिळणाऱ्या रानमेव्यांच्या झाडांवर झाला आहे.
विक्रमगड तालुक्यातील खांड आणि मोहो खुर्द येथील बंधाऱ्यातील पाणी झपाटय़ाने कमी होत चालले आहे
वाडा तालुक्यातील बऱ्याचशा गाव खेडय़ांत आजही वीज पोहोचलेली नाही. आजही अनेक पाडय़ांवर चारचाकी वाहने जात नाहीत.
भिवंडी ग्रामीण पट्टय़ात येणाऱ्या वाडा, कुडुस, अंबाडी पडघा, गणेशपुरी या परिसरात काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही.
पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली असून शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसानीला सामोर जावे लागत आहे.