सतत नव्या शोधात असणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे खिळवून ठेवण्याची कसरत ब्रॅण्डना करावी लागेल.
सतत नव्या शोधात असणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे खिळवून ठेवण्याची कसरत ब्रॅण्डना करावी लागेल.
भारतासारख्या देशात काही प्रांत वगळता कडाक्याची थंडी नसूनही घरोघरी वॅसलिन सहज आढळते
आज ११२ देशांत सबवेची ४४,००० आऊटलेटस् आहेत. हा एका रात्रीत झालेला चमत्कार नाही.
भारताची ओळख प्राचीन काळापासून विविध गोष्टींशी जोडलेली आहे. त्यातील महत्त्वपूर्ण ओळख म्हणजे मसाल्यांचा देश.
गोळ्या, चॉकलेट यांचं विलक्षण अप्रूप असण्याच्या काळात रावळगाव टॉफीजना लोकप्रियता मिळाली.
औषधं, वन्यौषधींपासून तयार उत्पादनं, हेल्थकेअर अशा विविध उत्पादनांमध्ये हा भारतीय ब्रॅण्ड महत्त्वाचा आहे त्या ब्रॅण्डची ही कहाणी.
दिवाळी खरेदीच नाही तर रोजच्या आयुष्यातील आवश्यक ते चनीच्या अनेक गोष्टी हमखास मिळण्याचं हे ठिकाण आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.
१६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले.
या सगळ्या उत्पादनांत जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या बेबी उत्पादनांची लोकप्रियता विलक्षण आहे.
कोणत्याही उद्योगाची उभारणी आर्थिक हेतूनेच होते, पण काही उद्योग त्यापलीकडे जाऊन अनेक गोष्टी साध्य करतात.
नवनवी उत्पादने ब्रॅण्ड म्हणून समोर आणणं जितकं कठीण, तितकंच रोजच्या वापरातील एखाद्या गोष्टीचं ब्रॅण्डिंगही कठीण.
‘टायटन’ या सुप्रसिद्ध घडयाळांच्या ब्रॅण्डचं धाकटं भावंडं म्हणून १९९८ साली ‘फास्टट्रॅक’चा जन्म झाला.