रश्मि वारंग

जिलेबी

भारतात जिलेबी व्यापाराच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या पर्शियन व्यापाऱ्यांमुळे आली.

पिझ्झा

इटालियन पिझ्झाचा हा प्रवास जागतिक महायुद्धाच्या निमित्ताने इतर देशांमध्येही पोहोचला.

मोदक

इसवी सन ७५० ते १२०० या दरम्यान काही पदार्थामध्ये उकडीच्या मोदकाचे धागेदोरे सापडतात.

पापड

या ‘पाहिजेतच’ वर्गातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पापड.

लोकसत्ता विशेष