पावडरनंतर पितांबरी बार, होमकेअर, आयुर्वेदिक, अॅग्रो, अगरबत्ती अशा विविध युनिटमध्ये हा ब्रॅण्ड पसरला.
पावडरनंतर पितांबरी बार, होमकेअर, आयुर्वेदिक, अॅग्रो, अगरबत्ती अशा विविध युनिटमध्ये हा ब्रॅण्ड पसरला.
नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
फॅशनच्या दुनियेत नावीन्यपूर्ण गोष्टींना जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व आहे परंपरेला.
९४०-५०च्या दरम्यान आठवडय़ाला शंभर ते दोनशे किलो भुजियाचा बिकानेरकर फन्ना उडवत.
दुधात वापरण्याची सात्त्विक पावडर, टॅबलेट, बिस्कीट या रूपात हा ब्रॅण्ड उपलब्ध आहे.
याच नावाचा ब्रिटिश अभिनेता असला तरी तो खूप अलीकडच्या काळातील आहे.
काही लाखांत सुरू झालेल्या या स्टार्टअपच्या गुंतवणुकीची आजची किंमत २२५ दशलक्ष एवढी आहे.
विल्यम लिव्हर आणि जेम्स डॉर्सी लिव्हर या दोन भावांनी १८८५ साली साबण बनवण्याची फॅक्टरी टाकली.
कोलकात्यामध्ये १८९२ साली २९५ रु.च्या गुंतवणुकीसह गुप्ता बंधूंनी या व्यवसायाला सुरुवात केली
नॉनस्टिक भांडी भारतीयांसाठी पहिल्याने उपलब्ध करणारा ब्रॅण्ड म्हणून निर्लेप विशेष आहे.