आपल्या वेळेवर ‘वॉच’ ठेवणाऱ्या घडय़ाळांमधला विश्वसनीय आणि सहज उपलब्ध ब्रॅण्ड म्हणजे टायटन.
आपल्या वेळेवर ‘वॉच’ ठेवणाऱ्या घडय़ाळांमधला विश्वसनीय आणि सहज उपलब्ध ब्रॅण्ड म्हणजे टायटन.
दिवसाला ४०,००० पेस्ट्रीज, १०,००० बर्थडे केक आणि ३ लाख मफीन्स माँजिनीजमध्ये विकले जातात.
केवळ चार लाखांच्या भांडवलावर सुरु झालेला हा व्यवसाय आता ११५ करोडपर्यंत पोहोचला आहे.
कॉर्पोरेट युद्धात एखाद्या यशस्वी ब्रॅण्डचा कसा बळी जातो याचंही गोल्डस्पॉट उत्तम उदाहरण ठरावे.
नेस्टले आणि कॅफे यातून या उत्पादनाला ‘नेसकॅफे’ असे नाव दिले गेले.
अनेकांना खात्रीशीर वाटतात त्यातला एक महत्त्वाचा ब्रॅण्ड म्हणजे मेबलीन (maybelline) न्यूयॉर्क.
गुंतवणाऱ्या महिलावर्गाचा आवडता प्रेस्टिजिअस ब्रॅण्ड म्हणजे प्रेस्टिज किचनवेअर.
१८९८ साली अमेरिकेतील काही बिस्कीट कंपन्यांनी एकत्र येऊन नॅशनल बिस्कीट कंपनी अर्थात नेबिस्को सुरू केली.
प्लास्टिक म्हणजे विशिष्ट वासाचं, अविश्वासार्ह अशी काहीशी त्या काळची समजूत होती.
सत्तरच्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली.
भारतीय मंडळींसाठी ऑनलाइन शॉपिंगचा मार्ग सहज करणारा ब्रॅण्ड म्हणजे फ्लिपकार्ट.