जीएसके अर्थात ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या सुप्रसिद्ध कंपनीचं हे उत्पादन भारतात १९१९ पासून सुरू झालं.
जीएसके अर्थात ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या सुप्रसिद्ध कंपनीचं हे उत्पादन भारतात १९१९ पासून सुरू झालं.
नटराज आणि अप्सरा हे दोन्ही ब्रॅण्ड जगभरात ५० देशांत विकले जातात.
भारतीय स्त्रीला प्रवासाच्या बाबतीत स्वावलंबी करण्यात हिचा मोठा वाटा आहे.
हॅण्डवॉशच्या कॅटेगरीत एकटय़ा डेटॉलचं मार्केट ५० टक्क्यांहून अधिक आहे.
आज आयुर्वेदाची संपन्न तत्त्वे मांडणारी उत्पादनं मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय होऊ लागली आहेत.
भारतातील आयोडिन कमतरतेच्या समस्येसंदर्भात टाटा मिठाची कामगिरी मोलाची आहे.
रोजच्या पूजेची सुगंधी सोय गेल्या ६९ वर्षांपासून सायकल ब्रँड अगरबत्ती करत आहे.
सुरुवातीच्या काळात परदेशी किंवा अनिवासी भारतीय यांच्यापर्यंत हा ब्रँड पोहोचवण्याचा प्रयत्न झाला.
मॅक डी म्हणून ओळखला जाणारा मॅकडोनल्डस् हा आजच्या काळातील प्रस्थापित ब्रँड आहे
चिंध्यांच्या, कापडी, लाकडी बाहुलीपासून ‘बार्बी’पर्यंतचा प्रवास म्हणजे मुलींच्या खेळविश्वाचाच प्रवास आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरातील ‘महिंद्रा’ कंपनीचं प्रवेशद्वार पाहताना नेहमीच कुतूहल वाटायचं.