गॉगल किंवा चष्मा हे शब्द रे-बॅन या ब्रॅण्डचं वर्णन करायला अपुरे ठरतात.
गॉगल किंवा चष्मा हे शब्द रे-बॅन या ब्रॅण्डचं वर्णन करायला अपुरे ठरतात.
१९५९ मध्ये पारेख ग्रुपच्या बलवंतभाई पारेख यांनी पीडीलाइट इंडस्ट्रीची स्थापना केली.
मुंबईतल्या पार्ले उपनगरात स्थित असल्याने पार्ले कंपनी असंच नाव कंपनीला दिलं.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी सी. के. बिर्ला ग्रुपने ‘हिंदुस्थान मोटर्स’ची स्थापना केली.
माणूस अपयशाच्या गर्तेतून बाहेर यायला उत्सुक असताना एखादाही आशेचा किरण पुरेसा असतो.
१८२४ मध्ये जॉन कॅडबरी यांनी किराणामालाचं दुकान इंग्लंडमध्ये सुरू केलं.
बेन्झरनंतर शॉपर्स स्टॉप, पँटालून्स वगरे शोरूम्समध्ये ‘बिबा’चा ब्रॅण्ड झळकू लागला.
डॉमिनोज हा जगभरात चवीने खाल्ला जाणारा दुसरा सर्वात मोठा पिझ्झा ब्रॅण्ड.
बी आणि आर या आद्याक्षरांच्या मधोमध डौलात उभ्या राहिलेल्या ‘३१’च्या आकडय़ाची ही कहाणी.
भारतीय मनाला अदिदास नाव जवळचं वाटणं स्वाभाविक आहे, पण नावाचं काही सांगता येत नाही.