ऑक्टोबर २०१७ मधील परीक्षेच्या निकालानंतर ६० हजार ७१२ अर्ज आले होते
ऑक्टोबर २०१७ मधील परीक्षेच्या निकालानंतर ६० हजार ७१२ अर्ज आले होते
पाठीवर दप्तराचे ओझे वागवत, धापा टाकत वर्ग गाठणारे विद्यार्थी. हे दृश्य बहुतेक शाळा, महाविद्यालयांमध्ये दिसू लागले आहे.
झेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन ही माध्यम क्षेत्रातील नावाजलेली संस्था आहे.
शिक्षकांच्या या स्थितीचे चित्र होते ते काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स’ या अहवालातून.
सर्वच विद्यापीठांना कमी-जास्त प्रमाणात आयोगाकडून संशोधनासाठी निधी मिळतो.
तांत्रिक अभ्यासक्रम, व्यवस्थापन या अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी अमेरिकेची वाट धरतात.
एकाहून एक सरस गाण्यांच्या या मैफलीने पुरस्कार सोहळ्याची उत्साहात सुरुवात झाली.
गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठांकडून शेकडो विद्यार्थ्यांना दरवर्षी पीएचडी दिली जाते.
क्यूएसने जाहीर केलेली भारतीय विद्यापीठांची क्रमवारी ही ब्रिक्स राष्ट्रांसाठी निश्चित केलेल्या निकषांनुसारच आहे.
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अहवालाने भविष्यातील रोजगारभयाचे सूतोवाच केले आहे.
शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत.
शिक्षण महाग होत असताना आवश्यक सुविधा मिळत नसल्याची, दर्जा राखला जात नसल्याची तक्रार सार्वत्रिक आहे.