मात्र अमेरिकेतील काही राज्यांनी या व्यवस्थेचा शिक्षणासाठी निधी उभारणारी यंत्रणा म्हणून वापर सुरू केला.
मात्र अमेरिकेतील काही राज्यांनी या व्यवस्थेचा शिक्षणासाठी निधी उभारणारी यंत्रणा म्हणून वापर सुरू केला.
दुसरी प्रवेश यादी जाहीर होण्यापूर्वीच प्रवेशाची हमी देणाऱ्या या संदेशांमुळे पालक अधिकच गोंधळून गेले
नायजेरिया हा आफ्रिकेतील विकसित देश म्हणून ओळखला जातो.
‘एनसीईआरटी’ने केलेल्या या गुणवत्ता सर्वेक्षणात राज्यांचे जिल्हानिहाय निष्कर्ष जाहीर केले आहेत.
या विद्यापीठांना पसंती देणारे विद्यार्थी हे बहुतेक करून त्या देशातीलच आहेत.
मे अखेरपासून खासगी शिकवण्यांच्या जाहिरातींचा हंगाम सुरू होतो.
प्रांतातील सर्वात मोठा प्रश्न शिक्षकांच्या पगाराचा झाल्यामुळे सारे समाजजीवन त्यामध्ये घेरले गेले.
विद्यार्थ्यांना आपला कल ओळखून दहावीनंतरची पुढील वाट निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येते.
केवळ अपंगच नव्हे तर इतरही सर्व प्रवर्गाच्या गुणांच्या पातळीत यंदा मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे.
अगदी प्राथमिक स्तरापासून स्थानिक भाषेतून शिक्षण देण्याचे धोरण यामुळे अमलात येण्यास मदत होईल.
दरसालाप्रमाणे डोक्यावर येऊन बसलेल्या ‘परीक्षा भुता’ने कट्टेकऱ्यांना झपाटले आहे.
गेल्या २० वर्षांत महाविद्यालयांच्या फोफावलेल्या जाळ्यातून ‘शिक्षण मुबलक, तरी नोकऱ्यांचा बाजार घसरलेला’ अशीही स्थिती उद्भवली आहे.