श्वान आणि मांजरांच्या ‘ब्रिडींगवर’ लाखो रुपयांचा व्यवसाय करणारी यंत्रणा देशात रुजली आहे
श्वान आणि मांजरांच्या ‘ब्रिडींगवर’ लाखो रुपयांचा व्यवसाय करणारी यंत्रणा देशात रुजली आहे
हरवलेल्या प्राण्याचा शोध घेणारी यंत्रणा ही आता पशुपालकांची गरज बनली आहे.
स्मार्टफोनमुळे संगणकावरचा गेम छोटुकल्या डबीमध्ये आणून ठेवला.
घरी पाळलेल्या श्वानाचे किंवा मांजराचे कितीही लाड केले, तरीही त्यालाही सवंगडय़ांची गरज असते.
दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या काळात माणसांप्रमाणेच पेटफॅशन इन्डस्ट्री तेजीत असते
मागील सीट काढून टाकून तेथे धुता येतील अशा गाद्या टाकण्यात आल्या आहेत.
या श्वानपथकामुळे काय घडू शकते, दुर्घटनांना पायबंद कसा बसतो हे आपल्यापर्यंत कोरडय़ा बातम्यांनी पोहोचते.
ऐंशीच्या दशकात प्राणी पाळणे हे प्रतिष्ठेचे झाल्यानंतर हळूहळू त्यातही तपशिलाला महत्त्व येऊ लागले.
सोलापुरातून पुण्यात प्रवास केलेल्या या उपक्रमाला पुण्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे.
श्वानांना होणारी उन्हाची तलखी कमी करण्यासाठी वेगवेगळी उत्पादने दाखल झाली आहेत.
हळूहळू ती विस्तारत वाढदिवसाच्या पार्टीची तयारी करणे ही संकल्पना तयारी झाली.
काळजी घेतल्यास प्राणी आणि प्राणीपालक दोघांचा मनस्ताप कमी होऊ शकतो.