‘पेट फ्रेंडली हॉटल्स’ अशी ओळख असली, तरी नोंदणी करण्यापूर्वी खात्री करून घेणे आवश्यक आहे.
‘पेट फ्रेंडली हॉटल्स’ अशी ओळख असली, तरी नोंदणी करण्यापूर्वी खात्री करून घेणे आवश्यक आहे.
जगात सर्वाधिक कुत्री पाळणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारत आहे.
प्रवासापूर्वी प्राण्यांना आवश्यक त्या सर्व लसी दिल्याचे पशुवैद्यकांचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
शहराच्या भोवताली उपनगरांमध्ये श्वानांसाठीचे पोहण्याचे तलाव मोठय़ा प्रमाणावर उभे राहिले आहेत.
उन्हाळ्यात वातावरणातील वाढत्या तापमानानुसार प्राण्यांच्या शरीराचे तापमानही वाढते.
परदेशी कुत्रे पाळण्याच्या भारतीय वेडाचे आता नावीन्य राहिलेले नाही.
मान्यतेच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
घरांच्या कमी होणाऱ्या आकारमानाबरोबरच मत्स्यपेटीचे आकारमानही कमी होत जाणे हे स्वाभाविक होते.
प्राणिपालनाचा शौक सर्वसामान्य माणसांच्या कल्पनेपलीकडचा आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील प्रभागांमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग वगळता शांततेत मतदान झाले.
इजिप्शियन संस्कृतीत प्राचीन काळापासून शोभेचे मासे पाळण्यात येत असल्याचे दाखले मिळतात.
मांजर अत्यंत आवडत असल्यास पाहताक्षणी तिच्या डोक्यावर कुरवाळण्यास हात पुढे होतो.