आपल्याकडे तयार पशुखाद्य म्हणजे डॉग फूड, कॅट फूडच्या माध्यमातून या बाजारपेठेची रुजुवात झाली.
आपल्याकडे तयार पशुखाद्य म्हणजे डॉग फूड, कॅट फूडच्या माध्यमातून या बाजारपेठेची रुजुवात झाली.
राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) पाहणी समितीच्या स्वागताची जोरदार तयारी सध्या विद्यापीठात सुरू आहे.
पीएचडी देताना आयोगाच्या नियमांना विद्यापीठाकडून सातत्याने केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
भागीदारीत काम करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी पीएच.डीही मिळवल्याचे समोर आले आहे.
सकाळी मोबाईलवरील अलार्मबरोबरच दिवसभराच्या मिटिंग्ज, डेडलाईन्स याची जाणीव होते.
सध्या अनेक सोसायटय़ांच्या मासिक बैठका पाळीव कुत्र्यांकडून इतरांना होणाऱ्या जाचावर गाजत आहेत.
घरातील टेबलवर ठेवता येईल असे हे उपकरण आहे. यातील स्मार्टफोनला कॅमेरा जोडलेला असतो.
हजारो वर्षांच्या मानवी स्थित्यंतरात प्राण्यांशी मानवाचे नाते घट्ट बनले आहे.
चलन तुटवडय़ावर मात करण्यासाठी छोटय़ा व्यावसायिकांनी ‘पीओएस’ यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात पाळीव प्राण्यांच्या उत्पादनाच्या बाजारपेठेत ऑनलाईन बाजारपेठेचा मोठा वाटा आहे.
काही ब्रँड्सनी आता आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळाही सुरू केल्या आहेत.
विद्यार्थ्यांची टंचाई अशा परिस्थितीत पुण्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आता कर्जबाजारी झाली आहेत.