शाळांची अर्जप्रक्रिया ऑनलाइन होऊनही पालकांना शुल्काचा भरुदड
शाळांची अर्जप्रक्रिया ऑनलाइन होऊनही पालकांना शुल्काचा भरुदड
माणसात उपजत असलेले प्राण्यांबद्दलचे कुतूहल आणि पशुप्रेम बाजारपेठेने ताडले.
प्रदर्शने थंडावली, वर्षभराचे वेळापत्रक बिघडले
दौऱ्याच्या कालावधीत सिंगापूरमधील शाळांना सुटी असल्यामुळे ‘बंद’ वर्ग पाहून शिक्षकांना परतावे लागले.
परिसरही जाऊन कुटुंबही तीनचार खोल्यांच्या सदनिकेत एकवटले.
भारतात अजूनही हरवलेल्या पाळीव प्राण्यांचा शोध घेणाऱ्या या सेवेने व्यावसायिक स्वरूप स्वीकारलेले नाही.
‘केनल क्लब ऑफ इंडिया’ (केसीआय) या संस्थेचा ‘डॉग शो’ ही श्वानांची परीक्षाच म्हणता येईल.
राज्य शासनाच्या वित्त विभागाला अंधारात ठेवून राज्यातील विद्यापीठांनी कर्मचाऱ्यांना नियमबाहय़ वेतनवाढ दिली.
दोन आठवडय़ांनंतरही भाजी मंडई, किरकोळ विक्रेते, बाजारपेठा येथे मंदीच दिसत आहे.
विविध शासकीय विभागांच्या आकडेवारीतून धक्कादायक सत्य उघड
आपल्या देशात कबुतरांच्या शर्यतीला नजरेत भरावे असे व्यावसायिक स्वरूप अद्याप आले नाही.
कबुतर या पक्ष्याची ओळख ही चिऊ-काऊसारखी बालगीते-गोष्टींमधून झाली