कबुतर या पक्ष्याची ओळख ही चिऊ-काऊसारखी बालगीते-गोष्टींमधून झाली
कबुतर या पक्ष्याची ओळख ही चिऊ-काऊसारखी बालगीते-गोष्टींमधून झाली
प्रकल्प पुरवणाऱ्या काही कंपन्यांची उलाढाल ही ५० लाख रुपयांच्या घरात असल्याचे समोर येत आहे.
संकेतस्थळांवर नोंदणी करून तुम्ही सांगितलेल्या वेळी प्राण्यांसाठी घरी पदार्थाचा डबा येतो.
सैन्यदलाबरोबरच आज अनेक क्षेत्रांत शाळेतील विद्यार्थिनींनी आपले स्थान निर्माण केले आहे.
गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सैन्याच्या श्वानपथकानेही मानवंदना दिली.
साधारणपणे ५० डॉलर्स म्हणजे साधारण साडेतीन हजार रुपयांपासून पुढे असे या अभ्यासक्रमांचे शुल्क आहे.
प्राण्यांची आवड असणाऱ्यांसाठी पेट ग्रूमिंग हे एक छान क्षेत्र म्हणता येईल.
विद्यापीठातून दिल्या जाणाऱ्या पीएच.डी मधील गैरप्रकार ‘लोकसत्ता’ने सातत्याने उजेडात आणले आहेत.
बदलल्या आणि सुट्टय़ांमध्ये प्राण्यांची जबाबदारी कुणी उचलायची असा प्रश्न पडू लागला.
फटाके, कपटे, दागिने, सजावटीचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या यांनी बाजारपेठ भरायला सुरुवात झाली आहे.
पशू खाद्य आणि पशू उत्पादनांच्या बाजारपेठेने पाळीव कुत्र्यांच्या आहारशैलीत बदल केले.