या नव्या व्यवसायातील उलाढाल मोठी असूनही ही बाजारपेठही अर्निबधच आहे.
या नव्या व्यवसायातील उलाढाल मोठी असूनही ही बाजारपेठही अर्निबधच आहे.
पिढय़ान् पिढय़ा हे उद्योग ज्या परिसरात चालतात त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालेलाच नाही.
विद्यापीठाच्या ४११ एकर परिसरातील या निसर्गसंपदेची विद्यापीठ प्रशासनाला मात्र किंमत नसल्याचे समोर आले आहे.
सध्या डीजेचा एका मिरवणुकीचा खर्च हा साधारण ५० हजार ते दोन लाख रुपये होता.
विद्वत्तेची मोठी परंपरा या दिमाखदार सांस्कृतिक घटकात आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी करण्यासाठी केलेला जवळपास प्रत्येक नियम विद्यापीठाने पायदळी तुडवला आहे.
विद्यापीठाची मुख्य इमारत ही ‘अ’ दर्जाचा ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे.
पूर्वप्राथमिक शाळांच्या बाजारपेठेवर शिक्षण विभागाला नियंत्रण आणणे अजूनही शक्य झालेले नाही.
अगदी अधिकाऱ्यांपासून ते शिक्षक, कर्मचाऱ्यांपर्यंतच्या शिक्षण क्षेत्रातील नियुक्त्या सातत्याने चर्चेत येत असतात.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांसाठी पायाभूत सुविधांचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत.
‘महाविद्यालये, शिक्षणसंस्थांच्या आवारात राजकीय किंवा जातीयवादी संघटनांना थारा नको
साधारण तीस वर्षांनंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण निश्चित करण्यासाठी सरकारने समिती नेमली होती. b