विश्लेषण : नव्या वादाची नांदी? केंद्र शासनाचा निधी घेत असल्यामुळे मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टीस) कुलगुरूंची निवड केंद्र सरकारकडून केली जाणार आहे. By रसिका मुळ्येJuly 14, 2023 01:53 IST
विश्लेषण: स्पर्धा परीक्षार्थीचे गणित नेमके चुकते कुठे? ढोबळ आढावा घेतल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अधिकांश उमेदवार मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. By रसिका मुळ्येMay 19, 2023 03:14 IST
महिनाभरात एकगठ्ठा ६४ लाख गणवेशांचा घाट कशासाठी? निर्णयाबाबत शंका, सुमारे ३८५ कोटी रुपयांची उलाढाल महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना सरकारने राज्यस्तरावर गणवेश पुरविण्याचा घाट का घातला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. By रसिका मुळ्येMay 5, 2023 02:14 IST
गणवेश खरेदी आता राज्यस्तरावर? काही अधिकाऱ्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी शासनाच्या लक्षात आणून दिल्या आहेत. By रसिका मुळ्येMay 4, 2023 04:29 IST
नॅकनाट्याचे आणखी काही कंगोरे… नॅकची प्रक्रिया किंवा प्रणालीबाबत उभे राहिलेले प्रश्न आजकाल कुणाला फारसे अचंबित करणारे नाहीत. By रसिका मुळ्येMarch 10, 2023 09:08 IST
विश्लेषण : ‘असर’च्या अहवालाचा बोध काय? असर सर्वेक्षणाची पद्धत, निष्कर्ष त्याचे अन्वयार्थ यावर शिक्षण क्षेत्रात अनेक मतभेद आहेत. By रसिका मुळ्येJanuary 20, 2023 05:40 IST
विश्लेषण : परदेशी विद्यापीठांसाठी भारतीय बाजारपेठ खुली? विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यापीठांना भारतात केंद्र सुरू करता येईल. By रसिका मुळ्येJanuary 6, 2023 03:13 IST
विश्लेषण: लिपीतले शब्द की ‘लिपीतले शब्द’? श आणि ल ही देवनागरीतील अक्षरे मराठी कशी लिहावीत याबाबत आलेल्या शासन निर्णयावरून सध्या बहुत प्रमाणात चर्चा आणि काही प्रमाणात… By रसिका मुळ्येNovember 20, 2022 00:06 IST
विश्लेषण : ‘पीएच.डी.’च्या दर्जाचे काय होणार? औपचारिक शिक्षणातील पदव्यांच्या उतरंडीतील सर्वोच्च पदवी असणाऱ्या पीएच.डी.ची नवी नियमावली विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच जाहीर केली. By रसिका मुळ्येNovember 15, 2022 00:02 IST
कोण होत्या या लाटणंवाल्या बाई? हातातील लाटण, डोईवरचा हंडा अशा तत्कालीन महिलांच्या भावविश्वातील अविभाज्य वस्तूंचा वापर व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी करण्यात आला. By रसिका मुळ्येSeptember 16, 2022 17:24 IST
विश्लेषण : ‘आम्हाला शिकवू द्या’ ही चळवळ काय आहे? शिक्षक का बनले अगतिक? राज्य शासनानेही १९९६ पासून सहा ते सात वेळा शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. By रसिका मुळ्येSeptember 6, 2022 07:42 IST
लपवलेला करोनामृत्यू… शिक्षण व्यवस्थेचा! या लेखात किस्से बरेच आहेत. पण या किश्श्यांमधून निघणारं तात्पर्य अस्वस्थ करणारं आहे. आजच्या शिक्षकदिनी तरी या अस्वस्थतेला सर्वांनीच सामोरं… By रसिका मुळ्येSeptember 5, 2022 09:55 IST
अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अंदाजात ‘एस ॲण्ड पी’कडून घट; ‘एस अँड पी’कडून आर्थिक विकासदर अंदाज घटून ६.३ टक्क्यांवर
पीओपी बंदमुळे उंच गणेशमूर्ती साकारणे अशक्य, सुवर्णमध्य काढण्याची सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी
Elon Musk: “बौद्ध धर्माला गौतम बुद्धांची गरज आहे का?” एलॉन मस्क यांनी गौतम बुद्धांशी केली स्वत:ची तुलना