राज्यातील शाळांचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यास अखेर शासनाने परवानगी दिली आहे.
राज्यातील शाळांचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यास अखेर शासनाने परवानगी दिली आहे.
विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल हे विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर गदा आणणारे असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे,
अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळा वगळता इतर सर्व शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे
करोनाच्या साथीमुळे निर्माण झालेली गेल्या वर्षांतील परिस्थिती शिक्षण, गुणवत्ता या सगळ्यालाच आव्हाने देणारी ठरली.
२५ हजारांहून अधिक शाळांपैकी १२ हजार ९३१ शाळांनीच अंतर्गत मूल्यमापन केल्याची माहिती विभागाला दिली आहे.
‘सीबीएसई’ने त्यांच्या मूल्यमापनाचे सूत्र जाहीर करून त्याची शाळांनी अंमलबजावणीही सुरू केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणारी दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलअखेरीस सुरू होणार आहे.
सध्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. परीक्षा सुरू होण्यास अजून जवळपास दीड महिन्यांचा कालावधी आहे.
उच्चशिक्षणमंत्र्यांकडे १५ ते २० विशेष कार्यअधिकारी?
अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरमधील शाळांत मराठीचे धडे
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या महाविद्यालयांना सूचना