लवचिकता हे ऑनलाइन शिक्षणाचे बलस्थान. सध्याच्या ऑनलाइन शाळा या तत्वाशीच फारकत घेताना दिसतात
लवचिकता हे ऑनलाइन शिक्षणाचे बलस्थान. सध्याच्या ऑनलाइन शाळा या तत्वाशीच फारकत घेताना दिसतात
अधिकाऱ्यांच्या उपक्रम उत्साहाने शिक्षक बेजार
करोनाच्या तडाख्यात अनेक संकल्पना मोडीत निघत आहेत, नव्या जन्म घेत आहेत.
इंटरनेटसह अन्य सुविधांचा अभाव
सर्व सहन करून डॉक्टरमंडळी रुग्णसेवेचे व्रत कसोशीने पाळत आहेत.
टाळेबंदीमुळे बाहेर फिरण्यावर निर्बंध; प्राणिपालकांच्या चिंतेत भर
रेबिज, लेप्टोस्पायरोसिस असे साधारण ८ ते १० आजार प्राण्यांकडून पसरू शकत असल्याचे सिद्ध झाले आहे.
या कीटकांना नष्ट करण्यासाठी औषधी फवारे, पावडर मिळतात. त्याचा नियमित वापर करणे गरजेचे आहे
रोज काही प्रमाणात प्राण्यांचे केस गळणारच हे प्राणी पाळण्यापूर्वीच पालकांनी गृहीत धरायला हवे.
भविष्यात अनेक गंभीर आजारांची चाहूल लागू नये म्हणून प्राण्यांना लस दिली जाते.