विद्यार्थ्यांना घरबसल्या, विषयाचा कोणताही अभ्यास न करताही थेट पीएच.डी. मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस
विद्यार्थ्यांना घरबसल्या, विषयाचा कोणताही अभ्यास न करताही थेट पीएच.डी. मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस
प्रत्येक उद्योजकाचा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यावर विश्वास आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे दुधाच्या पुरवठय़ावर परिणाम
छत कोसळण्याच्या स्थितीत, रंग उडालेल्या भिंती, खिडक्यांची फुटकी तावदाने
मुंबई विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षांसाठी (२०२०-२१) बृहत आराखडा तयार केला आहे
देशपातळीवर सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचेही विचाराधीन
गेल्याच वर्षी पहिलीच्या पाठय़पुस्तकांमध्ये नव्या संख्यावाचन पद्धतीची ओळख करून देण्यात आली होती.
तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत झालेली प्रक्रिया रद्दच करण्याचा निर्णय प्रवेश नियमन प्राधिकरणाने घेतला.
सध्याची प्रचलित शिक्षण स्तराची रचना बदलून इयत्ता नववी ते बारावी एकसंध करण्याची सूचनाही या मसुद्यात आहे
अधिकाऱ्यांची वर्णी पाठय़पुस्तकांच्या श्रेयनामावलीत लागल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई, ठाण्यापासून ते तळकोकणापर्यंतचे क्षेत्र हे मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येते.
संज्ञापन, पत्रकारिता, सामाजिक शास्त्र विधि अशा विविध अभ्यासक्रम विभागांतून मिळून प्राध्यापकांची ५६ टक्के पदे रिक्त आहेत.