मराठी माध्यमाच्या शाळेतल्या शिशू वर्गातल्या मुलांना एक मोठाच फायदा असतो
मराठी माध्यमाच्या शाळेतल्या शिशू वर्गातल्या मुलांना एक मोठाच फायदा असतो
मोठय़ा शिशूचा वर्ग. दुपारची पावणेबाराची वेळ. नेहमीचा परिपाठ झाला आणि हजेरी घेण्यासाठी रजिस्टर घेतलं.
‘वळण’ लावण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे समृद्ध अनुभव देणं गरजेचं असते.