ठाणे खाडीला जल अभयारण्याचा दर्जा देण्यास राज्य सरकारच्या वन विभागाने मध्यंतरी अनुकूलता दर्शवली होती.
ठाणे खाडीला जल अभयारण्याचा दर्जा देण्यास राज्य सरकारच्या वन विभागाने मध्यंतरी अनुकूलता दर्शवली होती.
शिवसेनेचे हरिश्चंद्र आमगावकर यांची मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी बुधवारी निवड झाली.
टपाल कार्यालयातील कामे पूर्ण करण्यासाठी अनेक ग्राहक तासन् तास रांगेत उभे राहतात.
तिथून पाणी वर चढविणे व्यावहारिकदृष्टय़ा अशक्य आहे.
संगणक परिचालकांना शासकीय सेवेत सामावून घेऊन किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे
नागपूरच्या सुमारे ४० लाख नागरिकांना ‘एसएनडीएल’सह महावितरण या दोन कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो.
चांगली संगत आणि संस्कारामुळे एक चहा विकणारा देशाचा प्रंतप्रधान बनले,
बुधवारी पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचाारिक चर्चेत त्यांनी सांगितले.
उदरनिर्वाहासाठी केली जाणारी मासेमारी कधीकधी अन्य जीवांसाठी कशी घातक ठरू शकते
जगभरात २०१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
आपण आभासी शिक्षणातच समाधान मानतो, पण प्रत्यक्षपणे या गोष्टी मुलांना दाखवल्या जात नाहीत.
शहरातील गेल्या पाच वर्षांच्या आर्थिक गुन्हेवारीवर नजर टाकल्यास आर्थिक फसवणुकीच्या आकडेवारीने डोळे पांढरे होतील