अरुणाचल प्रदेशात राहून तेथे उभारलेल्या सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ मिळविणाऱ्या बिन्नी यांगा यांचे निधन,
अरुणाचल प्रदेशात राहून तेथे उभारलेल्या सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ मिळविणाऱ्या बिन्नी यांगा यांचे निधन,
कोल्हापूर शहरापासून ५५ कि.मी. अंतरावर असलेले कुरुंदवाड या गावात कुरुंदवाड संस्थानाचे प्रमुख ठाणे होते.
आपला देश पारतंत्र्यात असताना इंग्लंडहून कापड आयात केले जायचे. तेच कापड मोठय़ा प्रमाणात बाजारात असायचे.
मृत्यूचं वास्तव विवेकी सहजतेनं स्वीकारतो, या मुद्दय़ाचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न कर्मेद्रनं पुन्हा सुरू केला..
त्यामागे जगभरातील असहिष्णू वातावरण कारणीभूत आहे
गेल्या तीन महिन्यांत श्रीलंकेने पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिका गमावल्या.
फेलिप मासा आणि व्हॉल्टेरी बोट्टास ही जोडी फॉम्र्युला-वनच्या सलग तिसऱ्या वर्षांत विल्यम्स संघासोबत शर्यतीत उतरणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि जेश हॅझेलवूड पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे
‘इशांतने चांगली गोलंदाजी केली, परंतु तो अधिक आक्रमक झाला. त्याला हे टाळायला हवे होते
एके काळी स्क्वॉशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दबदबा होता. आताही त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत.
फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून ते १५५ स्थानावर पोहोचले आहेत.
फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून ते १५५ स्थानावर पोहोचले आहेत.