विशेष म्हणजे गुडगाव, दिल्ली येथून बांबू कार्यकर्ता रामकृष्णण खास या परिषदेत सहभागी होण्यासाठी आले.
विशेष म्हणजे गुडगाव, दिल्ली येथून बांबू कार्यकर्ता रामकृष्णण खास या परिषदेत सहभागी होण्यासाठी आले.
वसई विरार शहरात वाहन पार्किंगचीे मोठी समस्या निर्माण झालीे असून आता भर रस्त्यातच पार्किंग होऊ लागलीे आहे.
स्थानक परिसरात जागोजागी असलेले असे रिक्षा थांबे फेरीवाल्यांप्रमाणेच सध्या प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहेत.
विद्यार्थ्यांनी जुन्या चित्रपटातील सिनेकलाकारांसारख्या केशभूषा, वेशभूषा परिधान केल्या होत्या.
स्पर्धेत १२ वर्षांआतील गटात सलील गायधनी, प्राची यंदे विजेते ठरले.
यासाठी मोठय़ा पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती आयोजकांवर करण्यात येणार आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला पहिल्याच महिन्यात ६६ हजार रुपयांचा नफा झाला.
अध्यासनाने अलीकडेच दृष्टिबाधितांसाठी नॅब कार्यालयात अध्ययन केंद्र सुरू केले
बुधवारी लिलावास सुरुवात झाल्यावर कांद्याचे क्विंटलचे भाव हजार रुपयांच्या खाली घसरले.
हाँगकाँग येथे ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाइड’ स्पर्धा पार पडली.
या आंदोलनांमुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.