नेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं.
राहुल गांधी मंदिर परिक्रमा करतात तेव्हा त्यामागील प्रोपगंडा ध्यानात घ्या.
मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून येथवर ‘प्रोजेक्ट’ करण्यात आले होते.
वाहिन्यांवरून २४ तास केवळ अण्णाधून वाजत होती. समाजमाध्यमांतून सरकारविरोधाला पूर आला होता.
१९८९. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमेला तडे गेले होते.
भारताला माहितीवरील नियंत्रण नवे नाही. आधुनिक काळातील त्याची प्रणेती होती अर्थातच ब्रिटिश सत्ता.
‘गोबेल्स’ या आपल्या पुस्तकात पीटर लाँगेरिच यांनी त्यांचे वर्णन ‘भव्य इव्हेन्ट’ अशा शब्दांत केले आहे.
वेगवेगळ्या देशांची हेरगिरी ही एक वेगळीच दुनिया आहे.