आता कपाट आले म्हणजे पुस्तकांची खरेदी आलीच. हे सारे ‘गरज निर्माण करणे’ होते.
आता कपाट आले म्हणजे पुस्तकांची खरेदी आलीच. हे सारे ‘गरज निर्माण करणे’ होते.
जाहिरात मोहिमांचे हेतू कधी लोकहिताचे असतात, तर कधी उत्पादकहिताचे
सिगारेटचा खप वाढवायचा तर समाजातील हा निम्मा वर्ग त्याबाहेर ठेवून चालणार नव्हते.
ग्वाटेमालामध्ये काय चाललेय हे पाहण्यासाठी बर्नेज यांची कंपनी तेथे बातमीदारांना घेऊन जात असे.
पहिले महायुद्ध केव्हाच संपले होते. युद्ध सुरू असतानाच तिकडे रशियातील झारशाही नामशेष झाली होती.
मॅकडोनाल्ड यांच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ते जातील तेथे त्यांच्या विरोधात निदर्शने करीत होते.