छायाचित्रांमध्ये एक ‘वैशिष्टय़’ असते.
पाकिस्तानी नेते वरवर या घटनेचा निषेध करीत असताना भुट्टो मात्र त्याच्या मागे उभे राहिले होते.
सध्या माध्यमक्षेत्रात ‘फेक न्यूज’ या विषयाची चर्चा सुरू आहे. अर्थात त्यात काही नवे नाही.
नेताजी हे चकमा देण्यात महामाहीर होते.
रेयरसन यांना ही कल्पना अतिशय आवडली. सिनेटर मॅककॉर्मिक यांनीही ती उचलून धरली.
अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली ती ६ एप्रिल १९१७ रोजी.
आता ती युद्धकैदी झाली होती. तिचा छळ करण्यात येत होता. नंतर तिला एका इस्पितळात नेण्यात आले.