एप्रिल २०१५ पासून लागू झालेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा’ची अंमलबजावणी आवश्यक गतीने होत नसल्याचा तपशील ‘कॅग’च्या २०२३ मधल्या अहवालाने दिला…
एप्रिल २०१५ पासून लागू झालेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा’ची अंमलबजावणी आवश्यक गतीने होत नसल्याचा तपशील ‘कॅग’च्या २०२३ मधल्या अहवालाने दिला…
बँका केवायसीसाठी कागदपत्रे घेतात, पण त्याच्या कोणत्याही नोंदी ठेवत नाहीत…
२८ सप्टेंबर हा दिवस आंतराष्ट्रीय स्तरावर “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त-
सुशासनासाठी नियमावली तयार करणाारी नवी समिती नेमण्यापेक्षा आहेत त्या तरतुदींकडे का पाहिले जात नाही?