रवींद्र जुनारकर

(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन

चंद्रपूर जिल्ह्य़ातील उमेदवारांवरील व्यक्तिगत नाराजी व गटबाजीमुळे भाजपचा पराभव

दारूबंदीमुळे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याविषयी एका विशिष्ट मतदार वर्गात नाराजीची भावना आहे.

पुरातत्त्व विभागाकडून मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार

प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य भाारतीय पुरातत्त्व विभागाकडून सुरू झाले आहे

पोस्टर जाळल्याने नक्षलवाद्यांची गावकऱ्यांना ठार मारण्याची धमकी

नक्षलवादी सुरुवातीला विरोध करण्यासाठी किंवा निषेध नोंदविण्यासाठीच चार ते पाच बॅनर, पोस्टर लावत होते

लोकसत्ता विशेष