नक्षलवाद्यांनी जांभुळखेडात घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांपैकी बरेचजण बाहेरच्या जिल्हय़ातील होते.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
नक्षलवाद्यांनी जांभुळखेडात घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांपैकी बरेचजण बाहेरच्या जिल्हय़ातील होते.
१३ मे रोजी एटापल्ली तालुक्यात येमली-मंगुठा रस्त्याच्या कामावरील वाहने व यंत्रसामुग्री जाळली.
साईनाथसोबत नक्षलवादी चळवळीत सहभागी होण्यासाठी गेलेले हे आठ जण कसनासूर-बोरीयाच्या चकमकीत ठार झाल्याचे सांगितले जाते.
दादापूर या गावातील नक्षली महिलांनी केलेली जाळपोळ व आक्रमकता बघून ग्रामस्थही घाबरले होते.
सी-६० पथकाची निर्मिती झाली तेव्हापासून या पथकाने २३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले आहे.
दारूबंदीनंतर चंद्रपूरमध्ये आता ब्राऊन शुगर, गांजा अशा अंमली पदार्थाचा व्यवसाय तेजीत असल्याचे समोर आले आहे.
२०१४ मध्ये विरोधात निवडणूक लढलेले कॉंग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे आता भाजपवासी झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात रोजगार यावेत यासाठी चंद्रपूरमध्ये अगरबत्ती प्रकल्पासारख्या लघुउद्योगाला चालना दिली जात आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने २०१८ या वर्षांत चांगली कामगिरी करीत ५० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
लक्ष्मणने मधुमेहींसाठी लाभदायी अशा साखरविरहित काळ्या तांदळाची शेती फुलवली आहे.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २००च्या वर आहे.
मनरेगाच्या अंमलबजावणीत गडचिरोली हा आदिवासी जिल्हा सर्वोत्कृष्ट ठरला आहे.